Employee : सरकारी कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व सेवानिवृत्तीचा 50/55 वर्षे अथवा 30 वर्षे सेवानियम लागु होणार ,कडक कारवाईचे आदेश !

मराठी पेपर ,संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांचे वय 50/55 वर्षे असताना अथवा सेवेचे 30 वर्षे पुर्ण झालेल्या अकार्यक्षम ( सेवेत राहण्यास अपात्र ) असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुदतपुर्व सेवानिवृत्ती देण्याचा निर्णय केंद्र तसेच राज्य शासनांकडुन घेण्यात आलेले आहेत . परंतु अकार्यक्षम असून देखिल अपात्र कर्मचाऱ्यांना मुदतपुर्व सेवानिवृत्ती दिली जात नाही , परिणामी शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण होत … Read more

कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात राज्य शासनांकडून महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.10.05.2023

महाराष्ट्र शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक ग्रामविकास विभागांकडून दि.04 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रक राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांनी परिपत्रक सादर करण्यात आले आहेत . यांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच … Read more

Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर , आगाऊ वेतनवाढीचा लाभ फरकासह मिळणार ! GR दि.10.05.2023

राज्य शासकीय शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना राज्य शासनांच्या सा.प्र.विभागाच्या सन 2009 व दिनांक 24.08.2017 च्या शासन परिपत्रकानुसार अतिउत्कृष्ट कामासाठी राज्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य अधिक वाढविण्यासाठी आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्याचे राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . परंतु राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या निर्देशानुसार , राज्यातील जिल्हा परिषदामधील अधिकारी / कर्मचारी यांना अतिउकृष्ट … Read more

Employee News : कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ( D.A ) 3 – 4 टक्क्यांनी वाढणार , आत्ताची मोठी खुशखबर !

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढी संदर्भात आत्ताची मोठी खूशखबर समोर आलेली आहे , ती म्हणजे जुलै 2023 मध्ये डी.ए मध्ये तीन ते चार टक्क्यांची वाढ होणार आहे .केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून डी.ए मध्ये चार टक्क्यांची वाढ प्रत्यक्षात एप्रिल महिन्यांच्या वेतनासोबत अदा करण्यात आली आहे . केंद्रीय … Read more

7th Pay Commission : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ,आता होणार पगारात इतकी वाढ; पहा सविस्तर !

मराठी पेपर बालाजी पवार प्रतिनिधी : 7th Pay Commission : मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने आता डीए मध्ये चार टक्क्यांनी वाढ केली असून अनेक राज्य शासनाने ह्याचा लाभ आपल्या राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मिळवून दिला आहे. मागील काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करू अशी मोठी घोषणा … Read more

Old Pension : जुनी पेन्शन लागु केल्यास वाढणार आर्थिक बोजा , आरबीआयचा पुन्हा एकदा राज्यांना इशारा !

मराठी पेपर , संगिता पवार प्रतिनिधी : सध्या देशांमध्ये 2004 नंतर पश्चिम बंगाल सोडून सर्वच राज्यांनी जुनी पेन्शनचा स्विकार केला होता , परंतु कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे कर्मचारी हिताचा विचारा करुन देशातील काही राज्य सरकारने पुन्हा जुनी पेन्शन लागु करण्यात आली आहे . तर देशातील काही राज्य सरकारे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (OPS ) लागू करण्याच्या … Read more

New Pay Commission : कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लवकरच लागु होणार , पगारात होणार इतकी मोठी वाढ !

New Pay Commission ( 8 th Pay Commission ) : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे नविन वेतन आयोग / आठवा वेतन आयोगांमध्ये पगारात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे .नविन वेतन आयोगा संदर्भात केंद्र सरकारकडून नविन अपडेट जारी करण्यात आले आहेत . नवा वेतन आयोग स्थापन करण्यात येणार – केंद्र … Read more