State Employee : सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे केल्यास , राज्य सरकारचे दरवर्षी वाचणार 4 हजार कोटी रुपये !

@marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee news ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचारी सध्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मोठी मागणी करत आहेत , या संदर्भात अधिकारी महासंघाचे पदाधिकाऱ्यांची तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत  सकारात्मक बैठक देखिल झालेली आहे . बैठकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्तीचे वय वाढविणेबाबत सकारात्मक आश्वासन दिले … Read more

Employee : सरकारी कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व सेवानिवृत्तीचा 50/55 वर्षे अथवा 30 वर्षे सेवानियम लागु होणार ,कडक कारवाईचे आदेश !

मराठी पेपर ,संगिता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांचे वय 50/55 वर्षे असताना अथवा सेवेचे 30 वर्षे पुर्ण झालेल्या अकार्यक्षम ( सेवेत राहण्यास अपात्र ) असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुदतपुर्व सेवानिवृत्ती देण्याचा निर्णय केंद्र तसेच राज्य शासनांकडुन घेण्यात आलेले आहेत . परंतु अकार्यक्षम असून देखिल अपात्र कर्मचाऱ्यांना मुदतपुर्व सेवानिवृत्ती दिली जात नाही , परिणामी शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण होत … Read more

State Employee : राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय होणार 60 वर्षे ,आता मिळणार 2 वर्षांची अतिरिक्त सेवा !

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , जिल्हा परिषद व इतर पात्र कर्मचारी तसेच अनुदानित शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरुन 60 वर्षे करण्याबाबत राज्य शासनांकडून अत्यंत मोठी सकारात्मक बातमी समोर आलेली आहे . राज्य कर्मचाऱ्यांचा दि.14 मार्च ते 20 मार्च 2023 या कालावधीमध्ये जुनी पेन्शनसह इतरही मागणीकरीता संप करण्यात आला होता . … Read more