राज्य कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर : जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे होणार , अभ्यास समितीकडून घेण्यात येणार निर्णय ?

राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय वाढविणे अशी दोन्ही मागणी राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेली आहे . दि.14 मार्च 2023 रोजी राज्य कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनच्या खालोखाल सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करा अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे . राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून अभ्यास समिती स्थापन … Read more

अभ्यास समितीसमोर सेवानिवृत्तीचे वय वाढविणे हा देखिल जुनी पेन्शनला पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर !

मराठी पेपर ,राहुल पवार प्रतिनिधी : सध्या राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर जुनी पेन्शन लागु करणे संदर्भात अभ्यास समितीसमोर विविध उपाय सुचविण्यात येत आहेत . राज्य कर्मचाऱ्यांची जुनीच पेन्शन लागु करा , अन्यथा पुन्हा संप करु असा इशारा राज्य कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहेत .यामुळे अभ्यास समितीसमोर अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत . यांमध्ये तज्ञांकडून सेवानिवृत्तीचे वय … Read more