राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.07.04.2025 रोजी निर्मित झाला अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय !
@marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ A very important government decision was made on 07.04.2025 regarding state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंग विषयक कारवाईच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी घोषित करणे संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 07 एप्रिल 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार (GR) … Read more