जुनी पेन्शन लागू करण्याच्या अभ्यास समिती बाबत ,राज्य शासनाकडून दोन शासन निर्गमित ! नेमका फरक जाणून घ्या !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक लाभ लागू करण्याकरिता , राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याकरिता दिनांक 14 मार्च 2023 रोजी पहिला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला . त्यानंतर दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी नव्याने सदर नियुक्त केलेल्या समितीची पुनर्रचना करणे बाबत वित्त विभागाकडून दुसऱ्यांदा शासन … Read more

जुनी पेन्शन लागु न केल्यास , राज्य शासकीय कर्मचारी पुन्हा तीन महिन्यानंतर जाणार संपावर !

राज्य शासन सेवेतील शासकीय , शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी जुनी पेन्शन या मागणींकरीता दि.14 मार्च ते 20 मार्च 2023 पर्यंत संप केला होता . हा संप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करु या अटीवर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता . या संपाच्या अनुषंगाने … Read more

जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन लागु करणे संदर्भात राज्य शासनाच्या गठित समितीस सादर करावयाचा अहवालाच्या अनुषंगाने , महासंघाची बैठक संपन्न !

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने गठित केलेल्या समितीला द्यावयाच्या प्रस्तावावर महासंघाच्या वतीने दि.11 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण बैठक संपन्न झालेली असून सदर बैठकीमध्ये दि.14 जून 2023 पर्यंत या समितीचा अहवाल जुन्या योजनेप्रमाणे निवृत्तीवेतन मिळण्याच्या तत्वासह शासनाने स्विकारण्याबाबत एकमुखी मागणी करण्यात आलेली आहे . राज्य शासनांकडून गठित करण्यात … Read more

Pension News : जुनी पेन्शनसाठी राज्य कर्मचाऱ्यांचा पुन्हा महामोर्चा ! जाणून घ्या सविस्तर माहिती !

जुनी पेन्शन मागणीकरीता राज्यातील कर्मचारी दि.14 मार्च ते 20 मार्च पर्यंत संप केला होता , आता पुन्हा कर्मचारी महामोर्चा काढण्याार आहेत . याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मार्फत राज्य शासनास निवेदन देण्यात आले आहेत . या संदर्भातील सविस्तर निवेदन पुढीलप्रमाणे पाहुयात . महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्ती वेतन ) दुसरी सुधारणा नियम 2005 … Read more