स्थायित्व प्रमाणपत्र देणे बाबत सुधारित शासन निर्णय ; GR दि.11.06.2025
@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Revised government decision regarding issuance of sustainability certificate ] : कार्यालय अंतर्गत कार्यरत असणाऱ्या व 03 वर्षांची नियमित सेवा पुर्ण करणाऱ्या पात्र अस्थायी शासकीय कर्मचाऱ्यांना स्थायित्व लाभ प्रमाणपत्र देण्याबाबतचा निर्णय प्राधिकारी / कार्यालय प्रमुखांनी प्रत्येक वर्षात दि.30 नोव्हेंबर पर्यंत करण्याचे निर्देश आहेत . तसेच सदर दिनांकापर्यंतची स्थिती दर्शविणारा वार्षिक अहवाल … Read more