राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीचे प्रसंग – म.नागरी ( वेतन ) नियम ; जाणून घ्या सविस्तर ..
@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Salary fixation of state employees ] : महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन ) नियम 1981 नुसार विविध वेतन निश्चितीचे प्रसंग नमुद करण्यात आलेले आहेत . सदर सर्व वेतन निश्चितीचे प्रसंग पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रथम नियुक्ती प्रसंगी ते निवृत्तीपर्यंत वेळोवेळी वेतननिश्चिती दिली जाते … Read more