राज्य वेतन सुधारणा समिती 2008 अतिउकृष्ट कामाकरीता आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय हा राज्यातील कार्यरत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागु करणेबाबत , ग्राम विकास विभाागाकडून सुधारित / महत्वपुर्ण GR राज्य दि.18.04.2023 रोजी निर्गमित झालेला आहे .
ग्राम विकास व जलसंधारण विभाग , शासन आदेश दि.12.06.2008 नुसार राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर 2006 , 2007 व 2008 या वर्षाच्या आगाऊ वेतनवाढी मंजुर केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनश्रेणीमध्ये वेतन निश्चित करणे संदर्भात राज्य शासनांच्या सदर निर्णयान्वये आदेशित करण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांना अतिउकृष्ट कामाकरीता आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्यात येवू नये असा निर्णया सा.प्र.विभागाच्या दि.03.07.2009 च्या शासन परिपत्रकान्वये घेण्यात आलेला होता .परंतू सामान्या प्रशासनांच्या या निर्णयांच्या विरोधात मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये रिट पिटीशन दाखल करण्यात आलेला होता , यावर न्यायालयाने राज्य कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी लागु करणेबाबतचा मोठा निर्णय दिला आहे .
या निर्णयानुसार राज्यातील केवळ शासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढीचा लागु अनुज्ञेय करण्यात आले , परंतु राज्यातील जिल्हा परिषदेचे कर्मचारी हे शासकीय कर्मचारी नसून स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी आहेत .यामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शासनांचे कोणतेही नियम , अधिनियम , लाभ थेट लागु होत नाहीत , याकरीता ग्रामविकास विभागांकडून नव्याने शासन निर्णय निर्गमित करण्यात येतो .
यासाठी सदर शासन निर्णयान्वये , सामान्य प्र.विभागाचा शासन निर्णय क्रमांक न्यायाप्र 2521 दि.15.12.2022 हा राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमधील सर्वच अधिकारी तसेच कर्मचारी यांना लागु करण्यात येत आहेत .सदर आगाऊ वेतनवाढीचा लाभ बाबत तात्काळ कार्यावाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागाकडून दि.18 एप्रिल 2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर GR डाउनलाेड करण्यासाठी खालील नमुद लिंकवर क्लिक करावे .
- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024