Employee News :  या राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 3 टक्क्यांनी वाढ !

हिमाचल प्रदेश राज्य कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठी खुशखबर दिलेले आहे , ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये आणखीण तीन टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे . यामुळे हिमाचल प्रदेश राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे . काल दि.16 एप्रिल 2023 रोजी हिमाचल प्रदेश राज्याचे 76 व्या दिनाच्या दिवशी राज्य कर्मचाऱ्यांना खुशखबर देण्यात आलेली आहे . हिमाचल … Read more

OF CHANDA : चंद्रपुर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , अर्ज करण्यास विसरु नका !

चंद्रपुणे ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदांसाठी पदभरती राबविण्यात येत आहेत , याकरीता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन / पोस्टाद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Ordanance Factory Chanda Recruitment for Apprentice & Technician apprentice , Number of Post vacancy – 76 ) सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. पदवीधर इंजिनिअर 06 … Read more

राज्य व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट सक्तीचे , अन्यथा होणार कार्यवाही !

मराठी पेपर , राहुल पवार पुणे प्रतिनिधी : सध्या अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत , या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाणे अधिक आहेत .हेल्मेट नसल्याने अपघातांमध्ये दुचाकीस्वरार दगावत असल्याने आता प्रशासनांकडून हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहेत . जे कुणी हेल्मेट वापरत नाहीत अशांवर आता कार्यवाही करण्याचे तंत्र पुणे प्रादेशिक परीवहन ( आरटीओ ) कडून करण्यात येत … Read more

जुनी पेन्शन लागू करण्याच्या अभ्यास समिती बाबत ,राज्य शासनाकडून दोन शासन निर्गमित ! नेमका फरक जाणून घ्या !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक लाभ लागू करण्याकरिता , राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याकरिता दिनांक 14 मार्च 2023 रोजी पहिला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला . त्यानंतर दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी नव्याने सदर नियुक्त केलेल्या समितीची पुनर्रचना करणे बाबत वित्त विभागाकडून दुसऱ्यांदा शासन … Read more

LIC Policy Plan : एलआयसी ने राबवल्या दोन महत्त्वकांक्षी योजना! महिलांना होत आहे सर्वात मोठा फायदा; अशाप्रकारे पॉलिसीचा लाभ घ्या !

LIC Policy Plan : आपल्या सर्व ग्राहकांसाठी भारतीय आयुर्विमाने दोन महत्वाच्या नावीन्यपूर्ण जीवन विमा योजना राबवले आहेत. न्यू जीवन अमर यासोबतच टेक टर्म असे या दोन योजनांना नाव दिले आहे. पूर्वी या दोन्ही योजना बंद करण्यात आल्या होत्या. परंतु यामध्ये आता अपडेट करून पुन्हा नव्याने ह्या योजना आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्रीमियम रकमेसह सुरू केली आहे. … Read more

भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांच्या जयंती निमित्त हैद्राबादे येथे 125 फुट पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले .

by marathi pepar ,प्रतिनिधी : राहुल पवार : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री मा.के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्याची राजधानी असणारी ठिकाण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने 125 फुटी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहेत . भारत देशाच्या संविधानाचे जनक , तसेच जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटनेचे शिल्पकार असणारे डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांच्या 14 एप्रिल 2023 रोजी 132 … Read more

जिल्हा परीषदेमध्ये 18,939 पदांसाठी पदभरती बाबत शासन परिपत्रक निर्गमित ! दि.12.04.2023

जिल्हा परिषदेमध्ये तब्बल 18,939 पदांसाठी पदभरती संदर्भात राज्य शासनांच्या ग्राम विकास विभागमार्फत दि.12.04.2023 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये गट क मधील 18 हजार 939 पदांसाठी पदभरती करण्यात येणार आहे . यामध्ये एकुण 13 पदांसाठी पदभरती करण्यात येणार असून , पदनिहाय वेतनमान व आवश्यक पात्रता या शासन … Read more

PM Kisan : पी एम किसान च्या लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार 11000 रुपये तेही एका हंगामात! अशाप्रकारे अर्ज सादर करा व लाभ घ्या;

Prime Minister Kisan Samman Nidhi Yojana: शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये भर पडावी यासाठी आर्थिक सहाय्यता म्हणून केंद्र शासनाने पी एम किसान सन्मान योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी अल्पभूधारक आहेत व आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये इतकी रक्कम दिली जात आहे. ही रक्कम प्रत्येक हंगामामध्ये दोन हजार … Read more

PMMY : रुपये 50 हजार पासून ते 10 लाख रुपये , पर्यंत कर्ज मिळवा अगदी सहजरित्या ! कर्जासाठी कोणत्याही जमिनीची आवश्यकता भासणार नाही !

देशभरातील प्रत्येक नागरिकांना स्वतःचे काम मिळावे यासाठी केंद्र सरकार नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे. देशकात रोजगाराची निर्मिती व्हावी आणि नागरिकांची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी यासाठी शासन नक्कीच नागरिकांना हातभार लावत आहे. ज्या नागरिकांना नोकरी किंवा इतर कोणत्याही काम मिळत नाही त्या नागरिकांनी या योजनांचा लाभ घेऊन आपल्या स्वतःचा रोजगार स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. आपली आर्थिक … Read more

जुनी पेन्शन लागु न केल्यास , राज्य शासकीय कर्मचारी पुन्हा तीन महिन्यानंतर जाणार संपावर !

राज्य शासन सेवेतील शासकीय , शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी जुनी पेन्शन या मागणींकरीता दि.14 मार्च ते 20 मार्च 2023 पर्यंत संप केला होता . हा संप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करु या अटीवर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता . या संपाच्या अनुषंगाने … Read more