अर्जित रजा रोखीकरण बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.12.11.2025
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding cashing of earned leave issued on 12.11.2025 ] : अर्जित रजा रोखीकरण बाबत आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या सरकारी आश्रमशाळांमधील … Read more