राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 42% DA वाढीबाबतचा प्रस्ताव अखेर तयार ! पगार / पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ !

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ 4  टक्के वाढ करणेबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे , या बाबतचा अधिकृत्त निर्णय निर्गमित करुन सेंट्रल मधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 4 टक्के म्हणजेच 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आले आहेत . सदरची डी.ए वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी पासून लागु केल्याने , … Read more

Breaking News : राज्‍य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात , विविध कर्मचारी संघटनांची तातडीने बैठकीचे आयोजन !

मराठी पेपर , दिपक पवार प्रतिनिधी : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सन 2005 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळेल अशा पद्धतीने पेन्शनची हमी देण्याचे आश्वासन राज्य शासनांकडून देण्यात आलेले आहेत . या साठी राज्य शासनांकडून नेमण्यात आलेल्या अभ्यास समितीस अहवाल / शिफारसी सादर करण्यासाठी विविध कर्मचारी संघटनांची तातडीने सभेचे आयोजन करण्यात … Read more

Good News :  राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनसंरचना लागु करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.25.04.2023

राज्य शासन सेवेतील विद्यापीठांमधील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संचालक , सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्ष पदांना सहाव्या व सातव्या वेतन आयोागाची सुधारित वेतनसंरचना लागू करणेबाबत महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 22 मध्ये संचालक , … Read more

पत्नीच्या नावावर खरेदी केलेली मालमत्ता नक्की कोणाला प्राप्त होते ! जाणून घ्या कोर्टाने घेतलेला निर्णय !

हायकोर्टाच्या माध्यमातून आता बेनामी संपत्तीच्या एका महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये निकाल जाहीर केला असून, आता पत्नीच्या नावावर जी काही संपत्ती खरेदी केली असेल त्या संपत्तीवर नक्की कोणाचा अधिकार असणार आहे याबाबत आता प्रशासनाने म्हणजेच कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय हाती घेतला आहे. हा निर्णय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून घेण्यात आला असून बेनामी मालमत्तेच्या प्रकरणांमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला … Read more

शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षाकरीता बालकांचे शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित ! शासनाचे परिपत्रक पाहा !

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : सन 2023-24 या शैक्षणिक सत्रांमध्ये आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी बालकांचे वय निश्चित करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडुन दि.19 जानेवारी 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . राज्य शासनाच्या या परिपत्रकानुसार बालकांना प्ले ग्रुप / नर्सरी ते इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे . … Read more

पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत 282 रुपये प्रति लिटर ! का झाली इतकी बिकट परिस्थिती ? पहा सविस्तर !

मराठीपेपर ,प्रणिता पवार प्रतिनिधी : पाकिस्तान मधील लोकांची परिस्थिती आता दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे दिसून येत आहे. अगोदरच आर्थिक संकटाचा सामना करत असणाऱ्या पाकिस्तान देशावर अजून एक महागाईचा संकट ओढवला आहे . पाकिस्तान देशामडजे पेट्रोल पुन्हा आणखी महाग झाले आहे. पाकिस्तान सरकारने पाकिस्तान देशातील जनतेच्या खिशाला कात्री लावली आहे. या ठिकाणी आता पेट्रोल दहा रुपयांनी … Read more

इ. 8 वि ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आता मोफत सायकल ! प्रशासनाचा नवीन निर्णय जाहीर ! सविस्तर GR पाहा !

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील एकूण 23 जिल्ह्यांमधील 125 इतक्या जास्ती मागास तालुक्यामधील जे विद्यार्थी आठवी ते बारावी पर्यंत शिकत आहेत अशा मुलींना अगदी मोफतपणे सायकलचे वाटप केले जाईल. याबद्दल आता महत्त्वाचा शासन निर्णय 2022 मध्ये जाहीर केला होता. या निर्णयामध्ये निर्गमित केले होते की, यासाठी एकूण तीन … Read more

एलआयसीच्या 5 महत्वकांक्षी योजना ! पुढील कोणत्याही योजनेमध्ये बिनधास्त गुंतवणूक करा आणि खात्रीशीर परतावा मिळवा !

LIC Policy Plans : तुमचे भविष्य जर आर्थिक दृष्ट्या प्रबळ ठेवायचे असेल तर आतापासूनच योग्य पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करा. सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विमा पॉलिसी राबवले आहेत. पण यामधील तुमच्यासाठी नक्की कोणती पॉलिसी सर्वोत्तम ठरेल याची निवड करणे हे तितकेच कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही एलआयसीच्या टॉप पाच योजनांबद्दल माहिती जाणून घेतली तर … Read more

Employee : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रलंबित प्रस्ताव , निवेदने , शालार्थ क्रमांक मिळणे ,इ. बाबतच्या प्रस्तावांवर कार्यवाही करणेबाबत GR निर्गमित ! दि.21.04.2023

Marathi Pepar : बालाजी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम , 2005 च्या कलम 10 ( 1 ) मधील तरतुदीनुसार प्रलंबित असलेली निवेदने , प्रस्ताव , शालार्थ क्रमांक मिळणे इ.बाबतच्या प्रस्तावांवर विहीत कालमर्यादेत कार्यवाही करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.21 एप्रिल 2023 रोजी … Read more

राज्यातील वाढत्या उन्हामुळे शाळांना उन्हाळी सुटी जाहीर करणे व सुरु करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.20.04.2023

राज्यांमध्ये सध्या उष्माघातांचे प्रमाणे अधिकच वाढले असल्याने , राज्यातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी जाहीर करणे व  शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.20 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार , राज्यांमध्ये काही दिवसांपासून तापमानांमध्ये … Read more