Good News : राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनसंरचना लागु करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.25.04.2023
राज्य शासन सेवेतील विद्यापीठांमधील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संचालक , सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्ष पदांना सहाव्या व सातव्या वेतन आयोागाची सुधारित वेतनसंरचना लागू करणेबाबत महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 22 मध्ये संचालक , … Read more