मराठी पेपर , संगिता पवार प्रतिनिधी : आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर आपल्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे आता कामासाठी पाच दिवसांचा आठवडा होणार आहे .यांदर्भात नुकतेच केंद्रीय वित्त मंत्रालयकडून मोठी अपडेट समोर येत आहे , अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
भारतीय बॅकिंग असोशिएशन तसेच युनायटेड फोरम ऑफ बँक एम्लॉईजने सप्ताहामध्ये पाच दिवसांच्या आठवड्यास यापुर्वीच मान्यता दिलेली आहे .सध्या भारतातील सरकारी / खाजगी बँकांना दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी देण्यात येत असते . हेच सुट्टीचे स्वरुप महाराष्ट्र राज्यातील सरकारी कार्यालयांना लागु आहेत . नविन 5 दिवसांच्या आठवड्यानुसार पहिल्या व तिसऱ्या शनिवारी देखिल सुट्टी निश्चित देण्यात येणार आहे .
हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करणेबाबत तात्काळ बैठकीचे आयोजन !
कामांमध्ये 40 मिनिटांची करण्यात येणार वाढ –
पहिल्या व तिसऱ्या शनिवारी / 5 दिवसांचा आठवडा करण्यासाठी सोमवार ते शुक्रवारीच्या कामाच्या तासांमध्ये 40 मिनिटांची वाढ करण्यात येणार आहे . अनेकवेळा काम पुर्ण होत नसल्याचे निदर्शनास येते , शिवाय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता हा निर्णय उत्तम असल्याचे एका निदर्शास आले आहे . कारण अमेरिका , फांन्स , इटली अशा प्रगत देशांमध्ये देखिल पाच दिवसांचा आठवडा लागु आहे .
हे पण वाचा : राज्य शासनाने घेतला मोठा निर्णय , शाळांच्या वेळांमध्ये झाला मोठा बदल !
पाच दिवसांचा आठवडा बाबत केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव कामगार मंत्रालयाकडून केंद्र सरकारला सादर करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनुसार समोर येत आहे . या संदर्भात लवकरच निर्णय हाईल , असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे .
शासकीय कर्मचारी , सरकारी नोकरी पदभरती , राजकिय , सांस्कृतिक अपडेट विषयक अपडेटसाठी आमच्या Whatsapp ग्रपमध्ये सामिल व्हा .