Post Office : पोस्ट ऑफिसच्या या बंपर योजनेमध्ये दररोज फक्त 50/- रुपये गुंतवणूक करा , आणि मिळवा लाखांचा परतावा !
भारतीय पोस्ट ऑफिस हा भारत देशातील नागरिकांसाठी फक्त बँकिंगचा पर्याय नसून विविध आर्थिक सेवांसाठी लोकांच्या पसंतीचा मार्ग बनला आहे. देशातील कित्येक लोक पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात आणि बचत करून चांगलाच परतावा प्राप्त करतात. नागरिक पोस्ट ऑफिसच्या योजना सुरू करण्यासाठी प्राधान्य देतात. कारण की यामध्ये मात्र नागरिकांना अगदी खात्रीशीरपणे परतावा प्राप्त होतो. पोस्ट ऑफिस … Read more