NPS धारक कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा ; संघटनेकडून पाठपुरावा बाबत निवेदन पत्र सादर दि.19.03.2025
@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ NPS holders will get relief; Organization submits follow-up letter dated 19.03.2025 ] : राष्ट्रीय पेन्शन येाजना धारक कर्मचाऱ्यांना दिलासा देणेबाबत , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत दिनांक 19.03.2025 रोजी राज्याचे मा.अवर सचिव / उप सचिव वित्त विभाग सेवा – 4 मंत्रालय मुंबई यांच्याप्रति निवेदन पत्र सादर करण्यात आला आहे … Read more