Good News : सरकारी कर्मचाऱ्यांची एकता , NPS योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षी प्रभावाने मिळणार !

मराठी पेपर , बालाजी पवार : आज दिनांक 13 मे 2023 रोजी कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर झालेला असून ,जुनी पेन्शन योजना बाबत आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकतामुळे आता राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करुन परत पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे . कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहीर … Read more

राज्य सरकारी -निमसरकारी ( ZP ) कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन मिळणेबाबतचा अखेर प्रस्ताव तयार !

मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सरकारी -निमसरकारी ( जिल्हा परिषद ) , शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी , नगरपालिका -नगरपरिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेची हमी देण्याच्या धोरणात्मक निर्णयानुसार नविन पेन्शन योजना रद्द करुन जुन्या पेन्शन प्रमाणे आर्थिक लाभ सुनिश्चित करण्यासाठी समन्वय समितीच्या वतीने अखेर प्रस्ताव तयार करण्यात आला … Read more

जुनी पेन्शन योजनासाठी राज्य कर्मचाऱ्यांचे मुंबई येथे आंदोलनास सुरुवात , जाणून घ्या सविस्तर अपडेट !

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता पुन्हा एकदा राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे मुंबई येथे आंदोलनास सुरुवात झालेली आहे . हे आंदोलन जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने राज्यातील अशंत : अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आजचा आंदोलनाचा सहावा दिवस सुरु आहे , सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. … Read more

Old Pension : जुनी पेन्शन लागु केल्यास वाढणार आर्थिक बोजा , आरबीआयचा पुन्हा एकदा राज्यांना इशारा !

मराठी पेपर , संगिता पवार प्रतिनिधी : सध्या देशांमध्ये 2004 नंतर पश्चिम बंगाल सोडून सर्वच राज्यांनी जुनी पेन्शनचा स्विकार केला होता , परंतु कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे कर्मचारी हिताचा विचारा करुन देशातील काही राज्य सरकारने पुन्हा जुनी पेन्शन लागु करण्यात आली आहे . तर देशातील काही राज्य सरकारे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (OPS ) लागू करण्याच्या … Read more

Breaking News : अखेर राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ लागु करण्यासाठी तात्काळ बैठकीचे आयोजन !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे गठित समितीबरोबर चर्चेसाठी उपस्थित राहणेबाबत श्री. विश्वास काटकर सरचिटणीस तथा निमंत्रक सरकारी -निमसरकारी , शिक्षक – शिक्षकेत्तर , महानगरपालिका , नगरपालिका , नगरपरिषद , नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांना निमंत्रत करण्यात आले आहेत . या … Read more

जुनी पेन्शन योजनांमध्ये कोणतीही तडतोड नाही ! राज्य कर्मचाऱ्यांची स्पष्ट भुमिका अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन !

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या अनुषंगाने NPS व जुनी पेन्शनचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी अभ्यास समितीची कर्मचारी संघटनांसोबत चर्चा सुरु आहे .यांमध्ये आता कर्मचाऱ्यांकडून 1982-84 ची जुनी पेन्शन योजनांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नसल्याची भुमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे . या … Read more