निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देणेबाबत , महत्वपुर्ण GR ; जाणून घ्या सविस्तर !
संगिता पवार प्रतिनिधी [ Important GR regarding extension of service even after retirement ] : सेवानिवृत्तीनंतर देखिल सेवेत मुदतवाढ देणेबाबत , सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 08.01.2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार महत्वपुर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , आवश्यक सेवा करीता निवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांचे विषयनिहाय एमपॅनलमेंट करुन पदभरती … Read more