राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दि.01.01.2024 पासून लागु झाल्याने , करावयाची वेतननिश्चितीचे प्रपत्र !

Spread the love

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ State Employee Sudharit Ashwasit Pragati Yojana Prapatra ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना 2 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 01 जानेवारी 2024 पासून लागु झालेली आहे , तर शालेय शिक्षण विभागातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना ही शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शा.नि.क्र.वेतन 2019/प्र.क्र48/ टिएनटी – 3 दिनांक 14 मार्च 2024 नुसार लागु करण्यात येते .

सदर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करत असताना , कर्मचाऱ्याचे नाव , मुळ धारण केलेले पदनाम , मूळ पदावरील नेमणूक दिनांक , पदोन्नती मिळाली असल्यास प्रत्यक्ष पदनाम व पदोन्नती दिनांक , एकाच पदावर 12 वर्षे सेवापुर्ण झाल्याचा दिनांक , तसेच एकाच पदावर 24 वर्षे सेवापुर्ण झाल्याचा दिनांक तसेच सुधारित आश्वासित प्रगती योजना स्विकारल्याचा दिनांक / विकल्प दिनांक ..

तसेच दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी विद्यमान पदावरील वेतन मॅट्रीक्स मधील वेतनस्तर , तसेच दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी विद्यमान पदावरील वेतन मॅट्रीक्स मधील वेतन स्तरातील वेतन , दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी सुधरित आश्वासित प्रगती योजनातील दुसऱ्या लाभांची वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर तसेच दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी विद्यमान आश्वासित योजनापुर्वीचे वेतनमॅट्रीक्स मधील वेतनस्तरातील वेतनामधील वेतन , तसेच दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी एक काल्पनिक वेतनवाढ दिल्याच्या नंतर होणारे वेतन ..

हे पण वाचा : राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मध्यवर्ती कर्मचारी संघटना , महाराष्ट्र मार्फत मोठे आव्हान ; प्रसिद्धीपत्रक निर्गमित दि.25.04.2024

 तसेच काल्पनिक / नियमित वेतनवाढ दिल्याच्या नंतर आश्वासित प्रगती योजना सुधारित वेतन मॅट्रीक्स मधील वेतन स्तरातील सेलमधील निश्चित करण्यात आलेले वेतन , पुढील वेतनवाढ या बाबींचा समावेश असेल .

या संदर्भातील सविस्तर वेतननिश्चितीचे प्रपत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता ..  

Leave a Comment