नविन वेतन आयोग ( New Pay Commission ) : आठवा वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टरनुसार संभाव्य सुधारित पे-मॅट्रिक्स ( किमान मुळ वेतन ) तक्ता !
@marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Possible revised pay matrix (minimum basic pay) table according to fitment factor as per 8th Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2026 पासुन सुधारित वेतन आयोग लागु करण्यासाठी समितीचे गठण व नविन कर्मचाऱ्यांची पदभरती करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत . तसेच केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत आठवा वेतन आयोगामध्ये … Read more