राज्यातील वेतनत्रुटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार , दि.01.01.2016 पासुन सुधारित वेतनश्रेणीचा लाभ !

Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Vetantruti Update ] : सातव्या वेतन आयोगानुसार ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत , अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करणेबाबत , राज्य शासनांकडून दिनांक 16.03.2024 रोजी वेतनत्रुटी निवारण समितीचे गठण करण्यात आलेले आहेत . यांमध्ये ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये त्रुटी आहेत ,अशा पदांना सातव्या वेतन … Read more

राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये करण्यात आली सुधारणा ! GR निर्गमित दि.04 मे 2023

मराठी पेपर ,प्रणिता पवार प्रतिनिधी : सातव्या केंद्रीय आयोगाच्या शिफारशीवरील केंद्र शासनाचे निर्णय विचारात घेवून राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याकरीता श्री.के.पी बक्षी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती , सण 2017 मध्ये सदर समितीची स्थापना करण्यात आली होती . सदर समितीने केलेल्या शिफारशी महाराष्ट्र राज्य सरकारने काही … Read more

आनंदाची बातमी : राज्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा /सुट्टीच्या दिवशी काम केल्यास मिळणार अतिरिक्त वेतन ! GR निर्गमित !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना वाढीव कामाचा / सुट्टीच्या दिवशी काम केल्यास अशा कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाची तरतुद नमुद आहे .परंतु सदर निर्णयाची प्रभावी पणे अंमलबजावणी होत नाही .यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामचा / सुट्टीच्या दिवशी काम केल्यास अतिरिक्त वेतन देणेबाबत , राज्य शासनांकडून GR निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्या शासन सेवेत कार्यरत काही कर्मचाऱ्यांना सुधारित … Read more

Good News :  राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनसंरचना लागु करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.25.04.2023

राज्य शासन सेवेतील विद्यापीठांमधील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संचालक , सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्ष पदांना सहाव्या व सातव्या वेतन आयोागाची सुधारित वेतनसंरचना लागू करणेबाबत महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 22 मध्ये संचालक , … Read more