कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात राज्य शासनांकडून महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.10.05.2023

महाराष्ट्र शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक ग्रामविकास विभागांकडून दि.04 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रक राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांनी परिपत्रक सादर करण्यात आले आहेत . यांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच … Read more

राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीस नकार दिल्यास सेवेवर होणारे परिणाम , पाहा सविस्तर सुधारित शासन निर्णय !

मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जर पदोन्नती घेण्यास नकार दिल्यास , सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवेवर कोणकोणते विपरीत परिणाम होतात , या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दि.12 सप्टेंबर 2016 रोजी सुधारित शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / … Read more

राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये करण्यात आली सुधारणा ! GR निर्गमित दि.04 मे 2023

मराठी पेपर ,प्रणिता पवार प्रतिनिधी : सातव्या केंद्रीय आयोगाच्या शिफारशीवरील केंद्र शासनाचे निर्णय विचारात घेवून राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याकरीता श्री.के.पी बक्षी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती , सण 2017 मध्ये सदर समितीची स्थापना करण्यात आली होती . सदर समितीने केलेल्या शिफारशी महाराष्ट्र राज्य सरकारने काही … Read more

अखेर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता / DA फरक  अदा करण्यासाठी अनुदान वितरण करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ! GR दि.04.05.2023

मराठी पेपर , संगिता पवार प्रतिनिधी : सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे एप्रिल 2023 ते जून 2023 चे वेतन , अतिरिक्त कार्यभार , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या अल्पसंख्याक विकास विभागांकडून दि.04.05.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन … Read more

या दिवशी राज्यातील सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांना ‘ भरपगारी रजा ‘ देण्याचा मोठा निर्णय ! GR निर्गमित !

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : भरपगारी रजा कर्मचाऱ्यांना विशेष कामासाठी / हक्क , अधिकारांसाठी देण्यात येत असते अशीच रजा राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करणेबाबत , दि02 मे 2023 रोजी उद्योग , उर्जा व कामगार विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या … Read more

TA : राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित दराने कायम प्रवास भत्ता लागु ! शासन निर्णय निर्गमित दि.28.04.2023

राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कायम प्रवास भत्त्यात सुधारणा करणेबाबत राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दि.25 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .यामध्ये नेमका कोणत्या कर्मचाऱ्यांना व प्रवास भत्यात किती वाढ करण्यात आली आहे , याबाबत सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .. राज्यातील लघुवाद न्यायालय , मुंबई व राज्यातील दुय्यम … Read more

Good News :  राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनसंरचना लागु करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.25.04.2023

राज्य शासन सेवेतील विद्यापीठांमधील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संचालक , सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्ष पदांना सहाव्या व सातव्या वेतन आयोागाची सुधारित वेतनसंरचना लागू करणेबाबत महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 22 मध्ये संचालक , … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागु करणेबाबत शासन शुद्धीपत्रक ! GR निर्गमित दि.20.04.2023

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर लागु करण्यात आलेले कुंटुबनिवृत्ती वेतन / मृत्यु उपदान / रुग्णता निवृत्तीवेतन व सेवा निवृत्ती उपदान या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.31 मार्च 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . सन 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन प्रकरण संदर्भात वित्त विभागाकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

राज्य शासन सेवेतील निवृत्तीवेतन प्रकरणात दाखल होणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना देणेबाबत वित्त विभागाकडून दि.03 एप्रिल 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे , या संदर्भातील वित्त विभागाकडून दि.03.04.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील सर्वच कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना यानुसार सूचित करण्यात येत आहे … Read more