राज्य सरकारी -निमसरकारी ( ZP ) कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन मिळणेबाबतचा अखेर प्रस्ताव तयार !

मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सरकारी -निमसरकारी ( जिल्हा परिषद ) , शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी , नगरपालिका -नगरपरिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेची हमी देण्याच्या धोरणात्मक निर्णयानुसार नविन पेन्शन योजना रद्द करुन जुन्या पेन्शन प्रमाणे आर्थिक लाभ सुनिश्चित करण्यासाठी समन्वय समितीच्या वतीने अखेर प्रस्ताव तयार करण्यात आला … Read more

Breaking News : अखेर राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ लागु करण्यासाठी तात्काळ बैठकीचे आयोजन !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे गठित समितीबरोबर चर्चेसाठी उपस्थित राहणेबाबत श्री. विश्वास काटकर सरचिटणीस तथा निमंत्रक सरकारी -निमसरकारी , शिक्षक – शिक्षकेत्तर , महानगरपालिका , नगरपालिका , नगरपरिषद , नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांना निमंत्रत करण्यात आले आहेत . या … Read more

Breaking News : राज्‍य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात , विविध कर्मचारी संघटनांची तातडीने बैठकीचे आयोजन !

मराठी पेपर , दिपक पवार प्रतिनिधी : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सन 2005 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळेल अशा पद्धतीने पेन्शनची हमी देण्याचे आश्वासन राज्य शासनांकडून देण्यात आलेले आहेत . या साठी राज्य शासनांकडून नेमण्यात आलेल्या अभ्यास समितीस अहवाल / शिफारसी सादर करण्यासाठी विविध कर्मचारी संघटनांची तातडीने सभेचे आयोजन करण्यात … Read more

पेन्शन मागणीवर राज्य शासनांकडून कर्मचारी संघटनांना बैठकीस पाचारण ! परिपत्रक निर्गमित !

मराठी पेपर टीम , प्रणिता प्रतिनिधी : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे गठीत समितीबरोबर चर्चेसाठी उपस्थित राहणेबाबत संचालक लेखा व कोषागारे यांच्याकडून श्री.विश्वास काटकर सरचिटणीस तथा सरकारी – निमसरकारी , शिक्षक -शिक्षकेत्तर महानगरपालिका , नगरपालिका , नगरपरिषद ,नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती , यांच्याप्रती परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला … Read more