अखेर राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजुर करण्याचे आदेश राज्य शासनांकडून निर्गमित दि.28.04.2023

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / NPS प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन मंजुर करण्याबाबत राज्य शासनांच्या राज्य अभिलेख देखभाल अभिकरण संचालनालय लेखा व कोषागारे , कडून दि.28.04.2023 रोजी महत्वपुर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे . यामध्ये … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतनचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंतचा सादर करावा लागेल विकल्प ! अन्यथा मिळणार नाही लाभ !

राज्य शासन सेवेतील सन नोव्हेंबर 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन व रुग्णता निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेण्याकरीता विकल्प नमुना भरुन कार्यालय प्रमुखांकडे सादर करण्याच्या महत्वपुर्ण सुचना राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत . सदर निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS )योजनेमध्ये सध्या कार्यरत असणारे अथवा यापुढे शासन सेवेत नियुक्त होणारे कर्मचारी यांनी त्यांचा सेवेत असताना … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन लाभ घेण्यासंदर्भात अत्यंत महत्वपुर्ण सुचना निर्गमित ! GR निर्गमित !

राज्य शासन सवेत सन 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन त्याचबरोबर सेवानिवृत्ती उपदान लागु करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून दि.31 मार्च 2023 रोजी शासन निर्णयान्वये महत्वपुर्ण सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत . केंद्र सरकारच्या Central Civil Services ( Implemendation Of National Pension System ) Rules 2023 दि.30.03.2021 अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील … Read more