Employee : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रलंबित प्रस्ताव , निवेदने , शालार्थ क्रमांक मिळणे ,इ. बाबतच्या प्रस्तावांवर कार्यवाही करणेबाबत GR निर्गमित ! दि.21.04.2023

Marathi Pepar : बालाजी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम , 2005 च्या कलम 10 ( 1 ) मधील तरतुदीनुसार प्रलंबित असलेली निवेदने , प्रस्ताव , शालार्थ क्रमांक मिळणे इ.बाबतच्या प्रस्तावांवर विहीत कालमर्यादेत कार्यवाही करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.21 एप्रिल 2023 रोजी … Read more

राज्य शासनांने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात घेतला मोठा निर्णय ! GR निर्गमित दि.17.04.2023

राज्य शासन सेवेतील संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रित या पदावर तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेली पदोन्नती नियमित करण्याबाबत राज्य शासनांच्या नियोजन विभागांकडून दि.14 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . अर्थ व सांख्यिकी संचालनाच्या आस्थापनेवरील सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब अराजपत्रित संवर्गातील कर्मचाऱ्यांना संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी गट … Read more

आनंदाची बातमी : संप कालावधी मधील राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होणार नाही , अखेर शासनांकडून शासन निर्णय निर्गमित !

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा नियमित करणे बाबत राज्य शासनाच्या सा .प्र.विभागांकडून दि.13.04.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . राज्यातील कर्मचारी / अधिकारी दि.14 मार्च ते दि.20 मार्च असे सात दिवस संपावर … Read more