State Employee : सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे केल्यास , राज्य सरकारचे दरवर्षी वाचणार 4 हजार कोटी रुपये !
@marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee news ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचारी सध्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मोठी मागणी करत आहेत , या संदर्भात अधिकारी महासंघाचे पदाधिकाऱ्यांची तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक बैठक देखिल झालेली आहे . बैठकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्तीचे वय वाढविणेबाबत सकारात्मक आश्वासन दिले … Read more