सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना जानेवारी 2026 पासुन इतका डी.ए वाढ निश्चित ; जाणुन घ्या सविस्तर वृत्त !
@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ DA hike fixed for government employees/pensioners from January 2026 ] : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना माहे जानेवारी 2026 पासुन डी.ए वाढ निश्चिच झाली आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे निश्चित करण्यात येत असते .माहे जानेवारी 2026 ची डी.ए वाढ ही माहे जुलै ते … Read more