राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee raja rokhikaran & Amount transfer to NPS Account ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व एनपीएस खाती रक्कम वर्ग करणेबाबत असे दोन महत्वपुर्ण शासन निर्णय काल दि.27 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत . रजा रोखीकरणाच्या रकमेवरील व्याज न्यायालयाच्या आदेशान्वये निवृत्त कर्मचाऱ्यांच्या खाती जमा करण्याचे … Read more

Shasan Nirnay : राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर , आगाऊ वेतनवाढीचा लाभ फरकासह मिळणार ! GR दि.10.05.2023

राज्य शासकीय शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना राज्य शासनांच्या सा.प्र.विभागाच्या सन 2009 व दिनांक 24.08.2017 च्या शासन परिपत्रकानुसार अतिउत्कृष्ट कामासाठी राज्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य अधिक वाढविण्यासाठी आगाऊ वेतनवाढी मंजुर करण्याचे राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . परंतु राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या निर्देशानुसार , राज्यातील जिल्हा परिषदामधील अधिकारी / कर्मचारी यांना अतिउकृष्ट … Read more

Breaking News : अखेर राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ लागु करण्यासाठी तात्काळ बैठकीचे आयोजन !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे गठित समितीबरोबर चर्चेसाठी उपस्थित राहणेबाबत श्री. विश्वास काटकर सरचिटणीस तथा निमंत्रक सरकारी -निमसरकारी , शिक्षक – शिक्षकेत्तर , महानगरपालिका , नगरपालिका , नगरपरिषद , नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांना निमंत्रत करण्यात आले आहेत . या … Read more

राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीस नकार दिल्यास सेवेवर होणारे परिणाम , पाहा सविस्तर सुधारित शासन निर्णय !

मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जर पदोन्नती घेण्यास नकार दिल्यास , सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवेवर कोणकोणते विपरीत परिणाम होतात , या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दि.12 सप्टेंबर 2016 रोजी सुधारित शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / … Read more

शासन निर्णय : राज्यातील या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग थकबाकी अदा करणेबाबत , GR निर्गमित ! दि.04.05.2023

राज्य शासन सेवेतील अकृषी विद्यापीठामधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार थकबाकी प्रदान करण्याबाबत राज्य शासनांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये समाविष्ठ अकृषी विद्यापीठे व कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय , रामटेक या विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करण्यास राज्य … Read more

राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीमध्ये करण्यात आली सुधारणा ! GR निर्गमित दि.04 मे 2023

मराठी पेपर ,प्रणिता पवार प्रतिनिधी : सातव्या केंद्रीय आयोगाच्या शिफारशीवरील केंद्र शासनाचे निर्णय विचारात घेवून राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याकरीता श्री.के.पी बक्षी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती , सण 2017 मध्ये सदर समितीची स्थापना करण्यात आली होती . सदर समितीने केलेल्या शिफारशी महाराष्ट्र राज्य सरकारने काही … Read more

अखेर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता / DA फरक  अदा करण्यासाठी अनुदान वितरण करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ! GR दि.04.05.2023

मराठी पेपर , संगिता पवार प्रतिनिधी : सन 2023-24 या आर्थिक वर्षात माहे एप्रिल 2023 ते जून 2023 चे वेतन , अतिरिक्त कार्यभार , महागाई भत्ता व वेतनावरील बाबींकरीता अनुदान वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या अल्पसंख्याक विकास विभागांकडून दि.04.05.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतन … Read more

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीच्या धोरणांमध्ये सुधारणा करणेबाबतचा शासन निर्णय !

राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांना अनेकवेळा प्रतिनियुक्तीने त्याच विभागाच्या दुसऱ्या कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत असते . प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याच्या धोरणांमध्ये सुधारणा करणेबाबत  राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दि.28 जुलै 2021 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . प्रतिनियुक्ती नियुक्ती धोरणांच्या दि.17.12.2016 च्या शासन निर्णयातील पर‍ि.5 क मध्ये काही नविन मुद्दे नव्याने अंतर्भाव करण्यात … Read more

या दिवशी राज्यातील सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांना ‘ भरपगारी रजा ‘ देण्याचा मोठा निर्णय ! GR निर्गमित !

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : भरपगारी रजा कर्मचाऱ्यांना विशेष कामासाठी / हक्क , अधिकारांसाठी देण्यात येत असते अशीच रजा राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करणेबाबत , दि02 मे 2023 रोजी उद्योग , उर्जा व कामगार विभागांकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . आपल्या देशाने लोकशाही पद्धती स्वीकारली असून 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या … Read more

आता राज्य कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार परीक्षा ! प्रसिद्धीपत्रक निर्गमित !

मराठी पेपर ,प्रणिता पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्नश्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा रविवार दिनांक 18 जून 2023 रोजी मुंबई , पुणे , नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहे . सदर परीक्षेसाठी कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यातील आवेदन पत्र विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख … Read more