जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन लागु करणे संदर्भात राज्य शासनाच्या गठित समितीस सादर करावयाचा अहवालाच्या अनुषंगाने , महासंघाची बैठक संपन्न !
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने गठित केलेल्या समितीला द्यावयाच्या प्रस्तावावर महासंघाच्या वतीने दि.11 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण बैठक संपन्न झालेली असून सदर बैठकीमध्ये दि.14 जून 2023 पर्यंत या समितीचा अहवाल जुन्या योजनेप्रमाणे निवृत्तीवेतन मिळण्याच्या तत्वासह शासनाने स्विकारण्याबाबत एकमुखी मागणी करण्यात आलेली आहे . राज्य शासनांकडून गठित करण्यात … Read more