अभ्यास समितीसमोर सेवानिवृत्तीचे वय वाढविणे हा देखिल जुनी पेन्शनला पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर !

मराठी पेपर ,राहुल पवार प्रतिनिधी : सध्या राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर जुनी पेन्शन लागु करणे संदर्भात अभ्यास समितीसमोर विविध उपाय सुचविण्यात येत आहेत . राज्य कर्मचाऱ्यांची जुनीच पेन्शन लागु करा , अन्यथा पुन्हा संप करु असा इशारा राज्य कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहेत .यामुळे अभ्यास समितीसमोर अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत . यांमध्ये तज्ञांकडून सेवानिवृत्तीचे वय … Read more

जुनी पेन्शन लागु न केल्यास , राज्य कर्मचाऱ्यांची पुन्हा बेमुदत संपाची तयारी ! जाणून घ्या आत्ताची नविन अपडेट !

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन मिळावी या प्रमुख मागणींकरीता दि.14 मार्च 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीत बेमुदत संप पुकारला होता . या संपावर तोडगा काढत राज्य सरकारने , कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे सामाजिक तसेच आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात येणारी नविन पेन्शन योजना … Read more

जुनी पेन्शन योजनांमध्ये कोणतीही तडतोड नाही ! राज्य कर्मचाऱ्यांची स्पष्ट भुमिका अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन !

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या अनुषंगाने NPS व जुनी पेन्शनचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी अभ्यास समितीची कर्मचारी संघटनांसोबत चर्चा सुरु आहे .यांमध्ये आता कर्मचाऱ्यांकडून 1982-84 ची जुनी पेन्शन योजनांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नसल्याची भुमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे . या … Read more

Breaking News : राज्‍य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात , विविध कर्मचारी संघटनांची तातडीने बैठकीचे आयोजन !

मराठी पेपर , दिपक पवार प्रतिनिधी : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सन 2005 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळेल अशा पद्धतीने पेन्शनची हमी देण्याचे आश्वासन राज्य शासनांकडून देण्यात आलेले आहेत . या साठी राज्य शासनांकडून नेमण्यात आलेल्या अभ्यास समितीस अहवाल / शिफारसी सादर करण्यासाठी विविध कर्मचारी संघटनांची तातडीने सभेचे आयोजन करण्यात … Read more

पेन्शन मागणीवर राज्य शासनांकडून कर्मचारी संघटनांना बैठकीस पाचारण ! परिपत्रक निर्गमित !

मराठी पेपर टीम , प्रणिता प्रतिनिधी : राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे गठीत समितीबरोबर चर्चेसाठी उपस्थित राहणेबाबत संचालक लेखा व कोषागारे यांच्याकडून श्री.विश्वास काटकर सरचिटणीस तथा सरकारी – निमसरकारी , शिक्षक -शिक्षकेत्तर महानगरपालिका , नगरपालिका , नगरपरिषद ,नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती , यांच्याप्रती परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला … Read more

जुनी पेन्शन लागू करण्याच्या अभ्यास समिती बाबत ,राज्य शासनाकडून दोन शासन निर्गमित ! नेमका फरक जाणून घ्या !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक लाभ लागू करण्याकरिता , राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याकरिता दिनांक 14 मार्च 2023 रोजी पहिला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला . त्यानंतर दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी नव्याने सदर नियुक्त केलेल्या समितीची पुनर्रचना करणे बाबत वित्त विभागाकडून दुसऱ्यांदा शासन … Read more