राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना विकल्प सादर करणेबाबत अत्यंत महत्वाची माहीती ! वाचा सविस्तर माहीती !

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच रुग्णता निवृत्तीवेनत लागु करणेसंदर्भात महाराष्ट्र राज्य शासनांच्या वित्त विभागाकडून ( Finance Department ) दि.31.03.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार कुटुंब निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन योजनांचा लागु घेण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांकडून विकल्प मागविण्यात आलेले आहेत … Read more

TA : राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित दराने कायम प्रवास भत्ता लागु ! शासन निर्णय निर्गमित दि.28.04.2023

राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कायम प्रवास भत्त्यात सुधारणा करणेबाबत राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दि.25 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .यामध्ये नेमका कोणत्या कर्मचाऱ्यांना व प्रवास भत्यात किती वाढ करण्यात आली आहे , याबाबत सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .. राज्यातील लघुवाद न्यायालय , मुंबई व राज्यातील दुय्यम … Read more

जुनी पेन्शन योजनांमध्ये कोणतीही तडतोड नाही ! राज्य कर्मचाऱ्यांची स्पष्ट भुमिका अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन !

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या अनुषंगाने NPS व जुनी पेन्शनचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी अभ्यास समितीची कर्मचारी संघटनांसोबत चर्चा सुरु आहे .यांमध्ये आता कर्मचाऱ्यांकडून 1982-84 ची जुनी पेन्शन योजनांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नसल्याची भुमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे . या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागु करणेबाबत शासन शुद्धीपत्रक ! GR निर्गमित दि.20.04.2023

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर लागु करण्यात आलेले कुंटुबनिवृत्ती वेतन / मृत्यु उपदान / रुग्णता निवृत्तीवेतन व सेवा निवृत्ती उपदान या संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दि.31 मार्च 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . सन 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना … Read more

जुनी पेन्शन लागु न केल्यास , राज्य शासकीय कर्मचारी पुन्हा तीन महिन्यानंतर जाणार संपावर !

राज्य शासन सेवेतील शासकीय , शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी जुनी पेन्शन या मागणींकरीता दि.14 मार्च ते 20 मार्च 2023 पर्यंत संप केला होता . हा संप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करु या अटीवर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता . या संपाच्या अनुषंगाने … Read more

State Employee : मार्च महिन्याचे वेतन आदा करणे संदर्भात महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.12.04.2023

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन अदा करणे संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील वेतन अदा करणे बाबतचा सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहूयात .. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद सणामुळे माहे मार्च महिन्याचे वेतन अदा … Read more

जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन लागु करणे संदर्भात राज्य शासनाच्या गठित समितीस सादर करावयाचा अहवालाच्या अनुषंगाने , महासंघाची बैठक संपन्न !

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने गठित केलेल्या समितीला द्यावयाच्या प्रस्तावावर महासंघाच्या वतीने दि.11 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण बैठक संपन्न झालेली असून सदर बैठकीमध्ये दि.14 जून 2023 पर्यंत या समितीचा अहवाल जुन्या योजनेप्रमाणे निवृत्तीवेतन मिळण्याच्या तत्वासह शासनाने स्विकारण्याबाबत एकमुखी मागणी करण्यात आलेली आहे . राज्य शासनांकडून गठित करण्यात … Read more

संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे 07 दिवसांचे वेतन अदा करणे संदर्भात कोषागार कार्यालयाकडून , महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची सात दिवसांचे वेतन अदा करणे संदर्भात कोषागार कार्यालय सोलापूर मार्फत , दिनांक 06 एप्रिल 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे . दिनांक 14 मार्च 2023 ते दिनांक 20 मार्च 2023 या संप कालावधीतील सात दिवसांचा कालावधीबाबत सामान्य प्रशासन विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक संघटना 1522 प्रकरण 36/ 16 अ … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीची पुनर्रचना करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीची पुनर्रचना करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून दि.10 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासन वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2023 अन्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS ) प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा … Read more

State Employee : सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे केल्यास , राज्य सरकारचे दरवर्षी वाचणार 4 हजार कोटी रुपये !

महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचारी सध्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मोठी मागणी करत आहेत , या संदर्भात अधिकारी महासंघाचे पदाधिकाऱ्यांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक देखिल झालेली आहे . बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्तीचे वय वाढविणेबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहेत . निवृत्तीचे वय वाढविल्यास , राज्य सरकारचे 4 हजार कोटी वाचणार … Read more